
273618714
Redmond, WA 98052 United States
thexperiments.org
Seattle.Xperiments
Podobné organizace
Merrimack Repertory Theatre |
|
Sanskar Foundation |
|
Sri Siddhi Vinayaka Temple of NC |
|
Society for Arts and Culture of South Asia |
|
MARIN SHAKESPEARE COMPANY |
Podobné organizace global
KALA CHETHENA KATHAKALI TROUPE |
|
TIVERTON COMMUNITY ARTS THEATRE |
|
SANSKRUTI CENTRE FOR CULTURAL EXCELLENCE |
|
UTOPIA THEATRE |
|
PUNCTUATE! THEATRE SOCIETY |
More from Redmond
TOGETHER CENTER |
|
HOPELINK |
|
SEATTLE PUREBRED DOG RESCUE INC |
|
Central Oregon Junior Golf Association |
|
ROBERT KATENDE INITIATIVE |
Similar social media (338)
Monument View Montessori Charter School339 |
|
DARE TO BE RARE INC339 |
|
Brats Without Borders Inc339 |
|
Boys & Girls Club of Kershaw County339 |
|
South Central Kentucky Firefighters Association339 |
News

📜 2000+ year-old classic 🎟 300+ tickets sold 🎭 35+ incredible artists 🎶 20+ soulful songs 🎻 6 live instruments And just one word to sum it all up – “Thank You!” 🙏❤️ Your love and support made "MrucchaKatikam – Matichya Gadyache Prakaran" an unforgettable experience! 💫 #marathinatak #gratitude #Theatre #thankyouforyoursupport #xperiments (fb)
Thank you Arun Nisargand for such a wonderful review - एक मार्चला मृच्छकटीक नाटकाच्या प्रयोगात काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे आणि सुभग ओक, Xperiments कितीही कौतुक केले तरी ते कमीच पडेल. कौतुक करायला योग्य शब्द सापडत नाहीत. आणि सापडले तर ते पुरणार नाहीत. नेत्रदीपक आणि सुश्राव्य. या दोन शब्दात सगळे आले. सगळ्यांचीच कामे उत्तम झाली आहेत. त्यामुळे फक्त एक-दोन जणांचीच नावे घेणे अवघड आहे. म्हणून सुभग समारोपात म्हणाल्याप्रमाणे “पंचाधिकम् शतम्” (म्हणजे १०५. मी दिसतो तेवढा “असंस्कृत” नाही, बरका मंडळी) कलाकार आणि त्यांचे घरचे आधारस्तंभ यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. बृहनमहाराष्ट्र मंडळाचे पुढचे अधिवेशन २०२६ साली सिअॅटलला होणार आहे. त्याच्या प्रोग्रॅम्मिंग कमिटीचे काम या मृच्छकटीक मुळे आता फारच सोपे झाले आहे. Look no further. The top entry is right here in “मृच्छकटीक”! मागच्या दोनतीन अधिवेशनात झालेल्या तथाकथित “नामवंत” कलाकारांच्या यथातथा नाटकांपेक्षा Xperiments चे मृच्छकटीक दहापटीने चांगले आहे. नेहेमी पाहण्यात येणारी मराठी नाटके, आपण ज्याला “सामाजिक नाटके’ म्हणतो तशी “सोशल”, म्हणजे दिवाणखाना, एक सोफा, टेलीफोन आणि एक घरगडी. “रविवारची सकाळ” मधला रामा गडी म्हणतो तशी “रोजच्याच कपड्यांनी घरी येतात ता सोसल” अशी असतात. Not Xperiments चे मृच्छकटीक. यातल्या नवीन उल्लेखनीय गोष्टी म्हणजे सजावट (नेपथ्य?) आणि तात्कालिक वेषभूषा. ढोल, बैलगाड्या (minus बैल), मातीची आणि सोन्याची गाडी कलाकारांचे सुंदर पोशाख, दागदागिने, वसंतसेनेचे नृत्य, नृत्याचे आणि तबल्याचे बोल, आणि सर्व कलाकारांनी म्हटलेली गाणी. या सर्वांना अॅक्टिंग येते हे मला माहीत होते. पण गाताही येते, तेही सुरेल, हे नवीनच होते. xperiments ने पुढच्या वर्षी “शाकुंतल” बसवले तर सुभग दुष्यंताला खऱ्या घोड्यावरून आणायला कमी करणार नाही. कधी काळी मी सुभगच्या नाटकात काम केले तर माझाही तो “नटसम्राट” करून टाकेल की काय अशी भीति (आणि आशा?) वाटते, दिग्दर्शक असावा तर तो असा. Live music was another first. (Live music ला मराठीत काय म्हणतात? सजीव संगीत? आणि recorded music ला निर्जीव संगीत?). नाटकाच्या सुरुवातीचा आशुतोषचा तबला आणि संपदाच्या सतारीचे बोल ऐकल्यावर मन अगदी भूतकाळात पुण्या-मुंबईला गेले. Sentimental journey. अमेरिकेत कितीही वर्षे राहिलो आणि पाश्चात्य संगीत ऐकले तरी आपल्या आठवणीतल्या संगीताला जोड नाही आणि तोड नाही. आशुतोषचा तबला, संपदाची सतार आणि दीपश्रीची पेटी took the cake. कॉलेजच्या पहिल्या वर्षी आम्हाला “मृच्छकटीक“ हे selection होते. शूद्रकाचे ते नाटक वाचताना, खरे म्हणजे अभ्यास करताना, चारुदत्ताचे character एवढे मुळमुळीत म्हणजे आपणे येथे Goody two shoes, Wally Cleaver म्हणतो तसे का केले असा प्रश्न पडला होता. He is a real weenie. आणि नाटकाची प्लॉट-लाइन बरीच “woke” आहे. At least for the next four years. शो बिझनेसमधे “if it ain’t on the page, it’s not on the stage” असे म्हणतात. पण if it’s on the page तर त्याला दिग्दर्शक आणि नट काय करणार? Super performance and presentation by everyone. Thanks, Xperiments आणि सुभग. What’s next on the list? प्रेमसंन्यास? भावबंधन? But please. No एकच प्याला. (fb)

Poslední diskuze
Nearby
4.5
Redmond
About the organization
- A62 -
Home Natyaalankar ABOUT PRODUCTIONS CONTACT More Mcchakatika The Little Clay Cart is a tenact Sanskrit drama attributed to draka Simuka an ancient playwright who is possibly from the 5th century CE. Of all the Sanskrit dramas Mcchakaika remains one of the most widely celebrated and oftenperformed all over the world. This Marathi Adaptation is atypically romantic funny and thrilling. The presentation is extremely Shakespearian in its skillful drawing of characters and in the plots direct clarity.
Dance